मनोरंजन pubblico
[search 0]
Altro

Scarica l'app!

show episodes
 
नमस्कार! मुक्काम पोस्ट मनोरंजन एक मराठी पॉडकास्ट आहे ज्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रतिभावान आणि लाडक्या कलाकरांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत! कलाकारांचे जीवन, परफॉर्मिंग आर्ट्स, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल मनोरंजक पण भावपूर्ण संवाद घडवून आणण्याचा या शो चा उद्देश आहे. रिमा सदशिव अमरापूरकर या शो ची होस्ट! रिमा एक अतिशय प्रतिभावान कलाकार! पुरस्कारप्राप्त फीचर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि ऑडीओ शोच्या माध्यमातून कधीही न सांगितल्या गेलेल्या कथा समोर आणण्याचा रिमाने सातत्याने प्रयत्न क ...
 
Loading …
show series
 
नमस्कार! एक नवा एपिसोड घेऊन आम्ही पुन्हा हजर आहोत! ह्या एपिसोड मध्ये एका प्लॅनेट मराठी चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर ह्यांना. अक्षय ह्यांनी प्रादेशिक कॉनेटन्ट, यश आणि अपयश, मराठी कॉन्टेन्ट साठी त्यांचे काय उद्दिष्ट आहेत, आणि मराठी फिल्म इंडस्ट्री बद्दल त्यांचे काय मत आहे हे रीमा ला सांगितले. मराठी कॉन्टेन्ट बरोबर जग जिंकणाऱ्या बिंदास अक्षय ह्यांचा ह…
 
हॅलो! मुक्काम पोस्ट मनोरंजन च्या ह्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत! हा एपिसोड स्पेशल आहे स्पृहा जोशी च्या फॅन्स साठी! अग्निहोत्र पासून स्पृहा ची ओळख सगळ्या महाराष्ट्रात पोहोचली. अनेक नाटकं आणि सिनेमा मधून स्पृहा ने आपली कला आपल्या समोर सादर केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का कि तिला कविता लिहिणे आणि vlogging करणे खूप आवडतं? स्पृहा ने आपल्या करिअर बद्द…
 
नमस्कार! स.न.वि.वि. आपल्या पॉडकास्ट चा प्रवास निरंतर सुरु राहणार! आज आपली गाडी आली आहे आणखी एका स्टेशन वर! हा एपिसोड आणखी एका प्रतिभावान कलाकारासोबत. ललित प्रभाकर! 'सनी' हि ललित ची अलीकडे रिलिज झालेली मूवी. पण ललित ला मराठी प्रेक्षक आधीपासून ओळखतात. जुळून येती रेशीमगाठी नंतर ललित चं नाव घरा-घरात लोकप्रिय झालं. ह्या एपिसोड मध्ये त्याने रीमा बरोबर त्…
 
नमस्कार! पुन्हा एकदा स्वागत आहे मु.पो मनोरंजन पॉडकास्ट मध्ये! ह्या एपिसोड मध्य ऐका आपल्या लाडक्या मुक्ता बर्वे ला. मुक्ता हिने अनेक movies मध्ये कमाल रोल्स केले आहेत. मुंबई पुणे मुंबई, जोगवा, डबल सीट मध्ये तिने केलेले सीन्स अजूनही आठवतात! ह्या एपिसोड मध्य रीमा बरोबर मुक्त ने अनेक गोष्टी share केल्या! तिने आपल्या journey बद्दल, तिच्या achievements ब…
 
नमस्कार! नवीन एपिसोड आणि एक आणखी मराठी स्टार आपल्या शो वर! निवेदिता जोशी सराफ ह्यांनी बऱ्याच हिंदी आणि मराठी फिल्म्स आणि सिरिअल्स मध्य रोल्स केले आहेत. त्यांची आणि अशोक मामांची जोडी तर सगळ्या मराठी जनतेला आवडणारी. आम्हाला ताई ला भेटून खूप छान वाटलं. निवेदिता ताई ह्याची ही मुलाखत कशी वाटली नक्की सांगा. Instagram वर Bingepods ला नक्की follow करा! Hel…
 
नमस्कार! स.न.वि.वि. ऐका दिवाळी स्पेशल एपिसोड! जितेंद्र जोशी ची नवीन मूवी 'गोदावरी' नोव्हेंबर मध्य येते आहे. ह्या मूवी बद्दल, मैत्रीबद्दल, कवितांबद्दल, आणि आयुष्याबद्दल जितू आणि रीमाने अनेक गप्पा मारल्या. हा शो आणि एपिसोड कसा वाटला नक्की कळवा, Instagram वर @Bingepods. कळावे लोभ असावा, रीमा सदाशिव अमरापूरकर आणि टीम Bingepods Namaskar and welcome back…
 
स.ना.वि.वि. नमस्कार आणि वेलकम बॅक! ह्या एपिसोड मध्ये रीमा आणि मृणाल च्या गप्पा ऐका. मृणाल ने अनेक TV serials आणि movies मध्ये कमालीचे रोल्स केले. अवंतिका, राजा शिवछत्रपती, स्वामी, सोनपरी, द कश्मिर फाइल्स, रामा माधव, थांग, Yellow आणि इतर अनेक कलाकृतींमध्ये मध्ये तिचा परफॉर्मन्स सगळ्यांना आवडला. ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला मृणाल बद्दल बऱ्याच नवीन गोष्…
 
स.न.वि.वि. एपिसोड बनवण्यास कारण असे की, अनेक नाटक आणि फिल्म्स च्या माध्यमातुन आम्हाला परत-परत हसवणारे भरत जाधव आमच्या स्टुडिओ मध्ये आले आहेत 😍! रीमा आणि भरतच्या काय गप्पा रंगल्या, ऐका मुक्काम पोस्ट मनोरंजन च्या ह्या एपिसोड मध्ये. 🎧 भरतने अनेक चित्रपट आणि नाटकांमधून आपल्याला हसवले आणि रडवले! वास्तव, हसा चकट फू, अगं बाई अरेच्चा, बकुळा नामदेव घोटाळे, …
 
स. न. वि. वि. मु.पो.मनोरंजन च्या पहिल्या एपिसोड मध्ये तुमचं सहर्ष स्वागत! एपिसोडमध्ये 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी बरोबर रीमा नी बऱ्याच गप्पा मारल्या. एपिसोड मध्ये ऐका - सोनाली ने तीनदा लग्न का केलंय 😱💔? यशाची दुसरी बाजू असू शकते? सोनाली ला भूमिकेत काय 'ऑन' करतं? तिच्या नातेसंबंधाची उद्दिष्टे काय आहेत? सोनाली ची येणारी मूवी कोणती? आणि सोबतच् सोनाली कडू…
 
ये तो सिर्फ ट्रेलर है! पिक्चर - अर्थात नवा एपिसोड येणार दर बुधवारी सकाळी. तुम्हाला शो आवडेल ही आम्हाला खात्री आहे. हा 'Bingepods' चा 'Original' शो आहे. Bingepods App डाउनलोड करून तुम्ही ३०० पेक्षा जास्त पॉडकास्ट आणि ऑडिओ शोस ऐकू शकता. अँप Apple App Store आणि Google Play Store वर उपलब्ध आहे. कळावे, लोभ असावा, Team Bingepods. Hey! We're very sure you…
 
Loading …

Guida rapida

Google login Twitter login Classic login