Saam TV pubblico
[search 0]
Altro
Scarica l'app!
show episodes
 
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
  continue reading
 
Loading …
show series
 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसांसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पवार कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसंच पवारांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षातील दिग्गज नेते पक्षात प्रवेश करणार आहेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना झोपेची समस्या आहे. अशा लोकांना बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतोय. झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष कराल तर तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो. सोशल मीडियात याबाबत एक दावा करण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल झोपेचा आणि हार्ट अटॅकचा काय संबंध? साम टीव्हीनं या सगळ्यावर सखोल अभ्यास केलाय. मेसे…
  continue reading
 
पॅक फूड खाणं हा आपल्या सवयीचा भाग बनलाय. कुठच्याही खाऊच्या दुकानात गेल्यानंतर वेफर्सपासून वेगवेगळ्या पाकिटांमधले स्नॅक्स घेतल्याशिवाय आपण तिथून बाहेरच पडत नाहीत. मात्र, हे पॅक फूड आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचा दावा केला जातोय. खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातोय असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या सगळ्याची खातरज…
  continue reading
 
कॅनडाच्या खाणीत सापडला २५०० कॅरेटचा हिरा... १०० वर्षांत आढळलेला सर्वात मोठा हिरा... तो हिरा नेमका कसा आहे? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Di Sakal Media
  continue reading
 
तुम्ही पाणीपुरी खाताय की अळीपूरी, कारण पाणीपुरीच्या पाण्यात अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा किळसवाणा प्रकार नेमका कुठे घडलाय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..Di Sakal Media
  continue reading
 
आपण तरुण दिसावं, निरोगी राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुणालाही आजारपण चुकलेलं नाही. मात्र काळजी करू नका, तुम्ही कायमस्वरुपी तरुण राहाल, तरतरीत राहाल अशी एक गोळी बाजारात आली असल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं ते पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास…
  continue reading
 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी महिलांनी एटीएम, बँकेत गर्दी केलीये. आधार क्रमांक आणि बँक खाते ऐकमेकांशी लिंक करण्यासाठीही अनेकांची धावाधाव सुरूये पाहुयात स्पेशल रिपोर्टच्य…
  continue reading
 
महायुती अधिक बळकट करण्यासाठी भाजपनं अजित पवारांसोबत घरोबा केला खरा, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांवर मोठमोठ्या घोटाळ्यांचे आरोप भाजपने केले होते. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Di Sakal Media
  continue reading
 
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल, असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असले तरी, प्रत्यक्षात ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून राज्यात राजकारण सुरू आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी निधीवरून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये फाईल वॉर सुरु झाल्याची माहिती समोर आलीय. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं? अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी का झाली? त्यावरचा हा खास रिपोर्ट..Di Sakal Media
  continue reading
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात समान नागरी कायद्याचा पुन्हा एकदा उल्लेख केलाय. देशात धर्मावर आधारित कायदे त्याऐवजी धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. समान नागरी कायदा लागू करण्याबाबत नेमकं मोदी काय म्हटले त्यावरचा हा रिपोर्ट...…
  continue reading
 
डेंग्यूनं जगाचं टेंन्शन वाढवलं असताना डेंग्यूविरोधी स्वदेशी लस विकसित केली जातेय. मात्र ही लस कुठे बनवली जातेय. या लसीची वैशिष्ट्यं काय आहेत. यावरचा सामचा हा स्पेशल रिपोर्ट...Di Sakal Media
  continue reading
 
म्हाडाने जाहीर केलेल्या मुंबईतील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. घरांच्या किमती ३० लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत. म्हाडाने मुंबईतील तब्बल २०३० घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Di Sakal Media
  continue reading
 
एकीकडे भारतात मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुस्लीम देशांमध्ये मुलींचे लग्नाचे वय कमी करण्यासाठी विधेयके आणली जात आहेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Di Sakal Media
  continue reading
 
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे उद्धव ठाकरेच मविआच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे संकेत देत होते. मात्र दिल्लीवारीनंतर राऊतांचा सूर बदलताना दिसतोय. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Di Sakal Media
  continue reading
 
वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून एक अभियंता महिला अंथरुणाला खिळून असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Di Sakal Media
  continue reading
 
चंद्राबद्दल तुम्हा आम्हाला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. भारतासह अनेक देशांनी वेगवेगळ्या चांद्रमोहिमा राबवून चंद्रावरची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केलाय. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Di Sakal Media
  continue reading
 
शिर्डी विमानतळाला कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे. विमानतळ प्रशासनाकडे तब्बल साडेआठ कोटींची थकबाकी आहे. अनेकदा नोटीस बजावून आणि शासन दरबारी पाठपुरावा करुनही थकबाकी वसुली होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Di Sakal Media
  continue reading
 
सरकारी योजना सुरू ठेवायच्या असतील तर अजित पवारांनी मतदारांना थेट आवाहन केलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जन सन्मान यात्रा सुरू आहे. यात्रेदरम्यान अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेवरून मोठं वक्तव्य केलंय. दुसरीकडे अजित पवारांच्या या वक्तव्याचा जयंत पाटलांनी समाचार घेतलाय... पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
माणसांची कामं हलकी करण्यासाठी AI तंत्रज्ञान आलं. मात्र हेच तंत्रज्ञान लाखो कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. याच AI तंत्रज्ञानाचा पहिला फटका कंम्प्युटर आणि लॅपटॉप बनवणाऱ्या डेल कंपनीच्या 12 हजार 500 कर्मचाऱ्यांना बसलाय आणि त्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळलीय.पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
मनोज जरांगे यांनी आज सांगलीच्या रॅलीतून खळबळजनक दावा केलाय, मराठ्यांच्या रॅलीमध्ये दगडफेकीचा कट होता... पण मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव नेमका कोणाचा असेल? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Di Sakal Media
  continue reading
 
राज्यात मेगा पोलीस भरती सुरू आहे. मात्र या भरतीत सुरू असलेल्या आरक्षित प्रवर्गाच्या गोंधळाचा मराठा उमेदवारांना मोठा फटका बसतोय. याच गोंधळामुळे नाशिकमध्ये पोलीस भरतीत EWS प्रवर्गात निवड झालेल्या मराठा समाजातील भावी पोलिसांची उमेदवारी स्थगित करण्यात आलीये. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली. त्यानंतर दाऊदने यशश्रीची हत्या का केली? यासंदर्भात खुलासे केलेत. तर यशश्रीने लग्न करून कर्नाटकला येण्यास नकार दिल्यानेच तिचा खून केला, अशी कबुली देतानाच आपण या हत्याकांडाचा कट कसा रचला? याविषयी दाऊदने धक्कादायक खुलासे केलेत. पाहुयात स्पेशल रिपोर्…
  continue reading
 
जगभरात लठ्ठपणामुळे कोट्यावधी लोक त्रस्त आहेत. मात्र आता लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमेरिकी कंपनी एली लिलीने माउंजारो इंजेक्शनचा शोध लावलाय. त्यामुळे वजन घटवण्यासाठी करण्यात येणाऱ्या बॅरिएट्रिक सर्जरीला इंजेक्शनचा सक्षम पर्याय निर्माण झालाय. तो कसा? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
कॉलेजमधील साडी डे असो वा लग्न किंवा कोणतही महत्त्वाचा कार्यक्रम महिलांना आवडत्या साडीवर मनासारखा ब्लाऊज शिवून हवाच असतो...मात्र टेलरनं वेळेवर ब्लाऊज शिवून दिलं नाही. तर महिलांचा हिरमोड होतो. अशाच हिरमोड झालेल्या धाराशिवच्या महिलेनं थेट टेलरविरोधात कोर्टात धाव घेतली. नेमकं प्रकरण काय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
एका मंदिरावर वीज पडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कुलूच्या मंदिरावर ही वीज पडत असल्याचा दावा करण्यात आलाय. इतकंच काय? तर दर 12 वर्षांनी मंदिरावर वीज पडते आणि शिवलिंगाचे तुकडे होतात. मंदिराचे पुजारी ते तुकडे जोडतात, असं सांगितलं जातयं. काय आहे या व्हिडीओ मागचं सत्य? पाहुयात स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
मेलेली व्यक्ती आता पुन्हा जिवंत होऊ शकते, असा मेसेज सध्या व्हायरल होतोय. मेलेल्या व्यक्तीला आता जिवंत करता येऊ शकतं, तेही तंत्रज्ञानामुळे. त्यामुळे आता या व्हायरल मेसेज मागचं सत्य काय आहे? पाहुयात स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...Di Sakal Media
  continue reading
 
अनेक दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचारी मेगा भरतीसाठी वाट पाहत होते. त्यांनाच दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. लवकरच 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊयात आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...Di Sakal Media
  continue reading
 
मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसे त्यांनी सूचक विधान केले आहे. फक्त निवडणूक लढवणे नाही तर ४० ते ५० आमदार निवडून आणण्याचे टार्गेटही ठरवले आहे. पण जरांगेंनी हा निर्णय का घेतला ? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Di Sakal Media
  continue reading
 
डासांपासून डेंग्युची लागण होते. आणि या डेंग्यु आजारामुळे रुग्णाचा मृत्यूही होतो. आता डासांमुळेच डेंग्युपासून सुरक्षा मिळणार आहे. पण कसा? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Di Sakal Media
  continue reading
 
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला आहे. महायुतीने आता विधानसभेची तयारीही सुरू केली आहे. या निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वाटेला किती जागा येणार आहेत? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Di Sakal Media
  continue reading
 
लुंगी घातली म्हणून एका व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारला आहे. बंगरुळूमध्ये ही घटना घडली आहे. तर या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Di Sakal Media
  continue reading
 
जगात सोन्या सर्वाधिक मागणी भारतात आहे. आता सोनं वर्षअखेरपर्यंत एक लाख रुपयांपर्यत जाईल असे सांगितले जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Di Sakal Media
  continue reading
 
टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर राज्य सरकारन क्रिकेट खेळाडूंना ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यानंतर एकच वाद निर्माण झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Di Sakal Media
  continue reading
 
कॉलेजमध्ये हिजाबबंदी घातल्याने काही विद्यार्थिनींनी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने ही बंदी योग्य ठरवली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.Di Sakal Media
  continue reading
 
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विद…
  continue reading
 
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विद…
  continue reading
 
Loading …

Guida rapida