रोजच्या धकाधकीच्या जीवनात, तुम्हाला एक सुखाचा कवडसा नक्की अनुभवायला मिळेल! या आपल्या कृष्ण कलामंच चॅनल मध्ये, मग ती भयकथा असेल, एखादी सामाजिक घटनेची जाणीव असेल किंवा एखादं कल्पनाविस्तारीत पात्र असेल, पण जे काही असेल ते तुमचं मनोरंजन नक्की करेल याची खात्री आम्ही देतो. Email- rushikesh.thul2012@gmail.com
…
continue reading
जिथे सोबत असते तिथे दुरावा कधीच नसतो, कितीही काहीही झालं तरीही आपला माणूस हा कायम आपलाच असतो. "तुझ्यासारखा!" Writer & Voice- Swapnali Sharma Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
शब्द घडतात, घडवतात...Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
मनापासून जगलेल्या प्रत्येक क्षणाची एक वेगळी गोष्ट असते... सुखांतित ! Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
भारत सदा सर्वप्रथम... Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
जगणं वेचणारी माणसं... Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
एका क्षणात थांबलेलं सगळ आता पुन्हा सावरत होत... तोच सायरनचा आवाज झाला आणि उरलेल्या गोष्टी ही कुलूपबंद झाल्या. Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
पाण्याला रंग नसतो...! हे वाक्य रस्त्यालगत बसलेल्या वृद्धाच्या तोंडून आलं... आणि सर्व जग रंगहीन झालं... Writer- Pratik Yelkar Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
देणार्यांची ओंजळ सदा भरलेली असते...! Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
कारण माणूस फक्त आशेवर जगतो... Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
हा जन्म देशासाठी... Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
Writer & Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’… वर्षाच्या उत्तरार्धात येणारा हा मोठा सण दिवाळी, दिपावली या नावाने ओळखला जातो. जास्तीत जास्त 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आनंद हा फारच वेगळा असतो. आणि या ५ दिवसात आपण खूप खास करतोच तसचं याही दिवाळीत काही तरी खास करुया. Writer & Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul…
…
continue reading
महाराष्ट्रात वसुबारस या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. पण हा सण का करतात ते तुम्हांला माहीत आहे का? Writer & Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर मिळेलच अस नाही, पण काही प्रश्नांची उत्तरं ही आपल्या प्रश्नांतच दडलेली असतात. असाच एक आपल्या पडलेला प्रश्नांच निवारण करणारा पुढील परिच्छेद नक्की ऐका. Writer & Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
आजपर्यंत पावसात घडलेल्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील रोमांचकारी, भयभीत, हास्यास्पद अशीच एक पावसातलीच पण रहस्यकथा तो अवकाळी पाऊस नक्की ऐका... Writer & Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
आपण आजपर्यंत आपल्या जवळच्या अनेक व्यक्ती, गोष्टी यांच्यावर कवीता ऐकली असेलच पण जो नेहमीच आपल्या सोबत असतो त्याच्या बद्दल तुम्ही कधी ऐकलय का? आत्ता तो म्हणजे नक्की कोण हे जाणून घेण्यासाठी ही कविता नक्की ऐका... Writer & Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते जिच्या फक्त भेटण्याने किंवा हास्याने आपल आयुष्य बदलून जात बहुतेक वेळेस असही होतं आपली इच्छा असते ती व्यक्ती भेटावी पण ती शेवट पर्यंत भेटत नाही. अशी ही हृदय पिळवटून टाकणारी कविता नक्की ऐका... Writer & Voice- Taniya Gaikwad Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul…
…
continue reading
पावसाचा लहरीपणा जपणारी माणसं आयुष्यात हवीत... Voice - Taniya Gaikwad Writer - Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
कधीतरी कोकणात सहज जाऊन या, कोकण म्हणजे काय ते जगून घ्या...! Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
इथे तुमच आमच काही नसतं जे काही असतं ते आपलं असतं... Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
शेतातल्या शेतकर्याला फक्त एकाच गोष्टीची ओढ असते ती म्हणजे मृग नक्षत्राची... Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
आयुष्याच्या वणव्यालाही जिच्या समोर झुकतं घ्याव लागतं अशी आमची म्हातारबय... Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाही, तेव्हा आयुष्य जगता आलं पाहिजे... Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
काही गोष्टी इतक्या वेगाने घडतात की त्यांचा ताकास तूर लागत नाही. याच घटना माणूस घडवतात, आयुष्य घडवतात. अशीच एक वृत्ती म्हणजे दैवाचीत...Writer & Voice- Pratik Yelkar Sound Design & Recorded By- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
सप्टेंबर उगवला की वेध लागतात गावी जाण्याचे. त्यात घरात एखादं लहान मुल असेल तर बघायलाच नको तिकिट मिळेपर्यंत त्याची समजूत काढता काढता नाकी नऊ येतात. चाकरमान्यांच्या धांदल गोंधळात वाजत गाजत गणपती येतात... Writer & voice- Pratik Mangesh Yelkar Sound design & Recorded by- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
चाकरमान्यांच्या आठवणी...Writer & voice- Pratik Mangesh YelkarSound design & Recorded by- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
त्याच्या कहाणीची सुरुवात आणि या कहाणीचा शेवट...अंधार...? Writer & voice- Pratik Mangesh Yelkar Sound design & Recorded by- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
ते थिएटर अचानक गजबजलेल्या अवस्थेत वाटू लागलं, पण का... ? Writer & voice- Pratik Mangesh Yelkar Sound design & Recorded by- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
त्या रिकाम्या खुर्चीत कोण होत नक्की...? Writer & voice- Pratik Mangesh Yelkar Sound design & Recorded by- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
त्याची सुरुवात नक्की काय होती....? Writer & voice- Pratik Mangesh Yelkar Sound design & Recorded by- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
रंगमंचाच्या मध्यभागी उभ्या असणार्या त्या पात्राची अवस्था... अंधार! Writer & voice- Pratik Mangesh Yelkar Sound design & Recorded by- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
रंगमंचाच्या पटावर खेळणाऱ्या कलाकाराचा आणि प्रेक्षकाचा एक संभ्रमित प्रवास... अंधार! Writer - Pratik Mangesh Yelkar voice - Pratik Mangesh Yelkar, Taniya Premnath Gaikwad Sound design & Recorded by- Rushikesh Sunil Thul
…
continue reading
…
continue reading