Hilde Mosse comes from one of the wealthiest families in Berlin and stands to inherit an enormous fortune. But she longs for something more meaningful than the luxurious lifestyle her family provides. So Hilde decides to pursue her dream of becoming a doctor. As the Nazis take power in Germany and the Mosse family is forced to flee, Dr. Hilde Mosse lands in New York having nearly lost everything.. She finds her calling treating the mental health of Black youth – and the symptoms of a racist system. In addition to photographs, school records, and correspondence spanning Hilde Mosse’s entire lifetime, the Mosse Family Collection in the LBI Archives includes the diaries she kept between 1928 and 1934, from the ages of 16-22. Hilde’s papers are just part of the extensive holdings related to the Mosse Family at LBI. Learn more at lbi.org/hilde . Exile is a production of the Leo Baeck Institute, New York and Antica Productions. It’s narrated by Mandy Patinkin. This episode was written by Lauren Armstrong-Carter. Our executive producers are Laura Regehr, Rami Tzabar, Stuart Coxe, and Bernie Blum. Our producer is Emily Morantz. Research and translation by Isabella Kempf. Voice acting by Hannah Gelman. Sound design and audio mix by Philip Wilson. Theme music by Oliver Wickham. Please consider supporting the work of the Leo Baeck Institute with a tax-deductible contribution by visiting lbi.org/exile2025 . The entire team at Antica Productions and Leo Baeck Institute is deeply saddened by the passing of our Executive Producer, Bernie Blum. We would not have been able to tell these stories without Bernie's generous support. Bernie was also President Emeritus of LBI and Exile would not exist without his energetic and visionary leadership. We extend our condolences to his entire family. May his memory be a blessing. This episode of Exile is made possible in part by a grant from the Conference on Jewish Material Claims Against Germany, which is supported by the German Federal Ministry of Finance and the Foundation Remembrance, Responsibility and Future.…
This show is a bunch of crime stories
…
continue reading
It's the first ever true-crime podcast in Marathi! मराठी क्राईम कथेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असेल एक नवीन, हटके म्हणता येईल अशी केस आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन, तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे इनडेप्थ इंटरव्ह्यूज. नमस्कार मी निरंजन मेढेकर! माझी बॅकग्राऊंड मीडियातली, न्यूज़ रिपोर्टिंग आणि फिक्शन रायटिंगमधली. रिअल क्राईम स्टोरीज़ आणि क्रिमिनल सायकॉलॉजी हा माझ्या इंटरेस्टचा आणि अभ्यासाचाही विषय. तर सज्ज व्हा एका ससपेन्स थ्रिलर, अॅक्शन पॅक्ड अशा रोलर कोस्टर राईडसाठी. ऐकत रहा ...
…
continue reading
I have taken a brief overview of Marathi Crime Katha's yearlong journey in this anniversary special episode and also included genuine feedback received from some of the listeners. Special thanks to each and every follower of MCK for making this journey exciting, thrilling, and memorable! मराठी क्राईम कथेच्या या अॅनिव्हर्सरी स्पेशल एपिसोडमध्ये मागच्…
…
continue reading
आधी गुंडांशी, मग यातनांशी आणि शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यूशी झुंजलेल्या निर्भयाची ही चित्तरकथा आहे. निर्भया हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना दिल्ली पोलीस निर्भयावर बलात्कार करून तिला प्राणांतिक वेदना दिलेल्या तिच्या बलात्काऱ्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडत होते. निर्भयावर ज्या बसमध्ये अत्याचार झाला त्या बसपर्यंत दिल्ली पोलिस कसे पोचले आणि दिल्…
…
continue reading
१६ डिसेंबर २०१२ चा दिल्लीतला नेहमीसारखा दिवस. २८ वर्षांचा रविंद्र आपल्या २३ वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत साऊथ दिल्लीतल्या साकेत परिसरातल्या सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये लाइफ़ ऑफ पाय हा पिक्चर बघण्यासाठी गेले होते. फ़िल्म संपल्यावर द्वारकाला आपल्या घरी जाण्यासाठी रात्री नऊच्या सुमारास ते पांढऱ्या रंगाच्या एका प्रायव्हेट बसमध्ये चढले तेव्हा ते एका अतिशय भय…
…
continue reading
ती २६ वर्षांची, तो २८ वर्षांचा…दोघंही वसईचे…ती मीडिया ग्रॅज्युएट तर तो शेफ, फुड ब्लॉगर.. दोघांची भेट झाली बंबल या डेटिंग अॅपवरून…२०१९ मध्ये भेटल्यावर घरच्यांचा विरोध डावलून त्यांनी लगेचच लिव-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला…त्या दोघांचं कॅनडा किंवा दुबईत सेटल व्हायचं स्वप्न होतं…पण त्यांनी लिव-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला खरंतर तिथूनच तीन वर्षांनंत…
…
continue reading
विशेष मुलाखत: वैभव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक, आसाम (भाग २) आसाम आणि मिझोराम दरम्यान १६५ किलोमिटरची बॉर्डर असून, गेल्या अनेक वर्षांपासून इशान्येतल्या या दोन राज्यांत सीमावाद धुमसतोय. गेल्या वर्षी २६ जुलैला हा सीमावाद उफाळून आला आणि आसाम पोलिसांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. या फायरिंगमध्ये पायात गोळी घुसल्यावरही आपल्या जवानांचा विचार करत …
…
continue reading
विशेष मुलाखत: वैभव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक, आसाम (भाग १) स्पर्धा परीक्षेतल्या कमालीच्या अनिश्चिततेची जाणीव असूनही बारावीनंतर इंजीनिअरिंगची मळलेली वाट निवडण्याऐवजी त्यानं यूपीएससीला पसंती दिली. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच अॅटॅम्प्टमध्ये आयपीएस झालेला हा जिगरबाज तरूण म्हणजे वैभव निंबाळकर. वैभवचं हे यश जितकं बावनकशी तितकीच त्याची ग…
…
continue reading
पुण्याच्या दत्तवाडी आणि सहकारनगर एरियात राहणाऱ्या दोन विशीतल्या तरूणांनी नुकतीच दोन दिवसांच्या अंतरानं आत्महत्या केली. या दोघांची एकमेकांशी ओळख नसली तरी त्यांच्या सुसाईडचं कारण सारखं होतं. सेक्सटॉर्शन! गेल्या नऊ महिन्यांत पुणे पोलिसांकडे सेक्सटॉर्शनच्या तब्बल दीड हजार केसेस रजिस्टर झाल्याहेत. सेक्सटॉर्शन म्हणजे काय, गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी नेमकी…
…
continue reading
अबोटाबाद…पाकव्याप्त काश्मिरजवळचं पाकिस्तानातलं रम्य शहर. तारीख़ २ मे २०११. वेळ मध्यरात्रीनंतरची. शोएब अख़्तर या आयटी इंजीनिअरची झोपमोड झाली ती त्याच्या घरावरून भिरभिरत गेलेल्या दोन हेलिकॉप्टर्सच्या आवाजानं. हे काहीतरी वेगळंय असं जाणवल्यानं त्यानं लगेच ट्विट केलं. त्यापुढच्या दहाच मिनिटांत मोठ्या ब्लास्टचा आवाज आला. “A huge window-shaking bang here …
…
continue reading
‘Osama bin Laden wanted dead or alive’…ही घोषणा अमेरिकेचे फॉर्मर प्रेसिडेंट जॉर्ज डब्लू बुश यांनी ९/११ च्या डेडलिएस्ट टेरर स्ट्राइकनंतर केली होती. पण त्यानंतर लादेनपर्यंत पोचण्यासाठी अमेरिकेला तब्बल दहा वर्ष वाट पहावी लागली. लादेनला जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी अमेरिकेच्या तीन प्रेसिडेंट्सनी अक्षरशः जंग जंग पछाडलं. नाईन इलेव्हन आणि त्यानंतरच्या दशका…
…
continue reading
“Revenge is a dish better served cold!” हा फेमस कोट आठवण्याचं कारण म्हणजे अमेरिकेनं तब्बल २१ वर्ष मॅनहंट करून अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याची काबूलमध्ये त्याच्या घरात घुसून केलेली हत्या. जवाहिरी मेला यापेक्षाही तो कसा मेला हे जाणून घेणं महत्त्वाचंय. कारण यासाठी अमेरिकेनं आपल्या भात्यातलं एक विशेष अस्त्र वापरलं. या सिक्रेट ड्रोन मिसाईलबद्…
…
continue reading
भारत-पाक युद्धं म्हणली की १९६५ आणि १९७१ या दोन युद्धांसह कारगिल संग्रामाचा उल्लेख होतो. पण १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच लढल्या गेलेल्या युद्धाचा कळत-नकळत विसर पडतो. खरं तर काश्मिरच्या रक्षणासाठी आणि भारताच्या अखंडतेच्या दृष्टीनंही त्या युद्धाचं महत्त्व फार मोठं आहे. फाळणीच्या जखमा ताज्या असताना आणि लष्कर सज्जता नसतानाही पाकिस्तान…
…
continue reading
पूर्वी काशीला गेल्याशिवाय मोक्ष मिळत नाही असं म्हणलं जायचं. आज काशीची जागा अमेरिकेनं घेतलीय! तिकडं डॉलरमध्ये कमाई केल्याशिवाय आयुष्याचं सोन होत नाही हे समीकरण आपल्या देशात पक्कं रूजलंय. त्यामुळं शब्दशः जीवावर उदार होऊन अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतंय. आपला देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करण्याच्या उंबरठ्यावर अ…
…
continue reading
गुलशन कुमार यांची हत्या कशी झाली, कुठे झाली आणि कुणाच्या इशाऱ्यावरून झाली हे आपण गेल्या एपिसोडमध्ये बघितलं. आता सगळ्यात मुख्य भाग येतो तो इन्व्हेस्टिगेशनचा. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की गुलशन कुमार यांच्या हत्येला दोन आठवडे उलटले तरी पोलीस हे चाचपडतच होते. तपास काही केल्या पुढे सरकत नव्हता. पण परिस्थिती लवकरच पालटणार होती. गुलशन कुमार यांच्या …
…
continue reading
१९८० आणि ९० च्या दशकांत मुंबईनं शेकडो शूटआऊट्स आणि एनकाउंटर्स पाहिली असली, तरी १२ ऑगस्ट १९९७ या दिवशी जे घडलं त्यानं अख्खा देश हादरला. कारण या दिवशी गँगस्टर अबू सालेमच्या इशाऱ्यावरून प्रसिद्ध संगीत निर्माते-कॅसेट किंग गुलशन कुमार यांची अंधेरीत भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बॉलिवूडमधल्या या सगळ्यात मोठ्या हाय प्रोफ़ाईल मर्डरची सुपारी सालेम…
…
continue reading
साऊथ आफ्रिकेच्या करप्ट सरकारसोबत मिलीभगत करून त्या देशाला कंप्लिट चुना लावणाऱ्या, माज़ी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमांसोबत शब्दशः देश चालवणाऱ्या, कॅबिनेटमधल्या मंत्र्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या आणि गेल्या चार वर्षांपासून फरार असणाऱ्या अतुल आणि राजेश गुप्ता या दोन भारतीय वंशाच्या गुप्ता बंधूंना अखेर ६ जून २०२२ या दिवशी दुबईतून अटक करण्यात आली. त्यांच्…
…
continue reading
पंजाबचे नवे मुख्यमंत्री भंगवंत मान यांनी बरोबर दहा दिवसांपूर्वी म्हणजे २८ मे २०२२ रोजी पंजाबमधल्या व्हीआयपी कल्चरविरोधात एल्गार पुकारत ४२४ व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींची सुरक्षा एकतर काढून घेतली किंवा कमी केली. हे करताना आपल्याला जनतेच्या सगळ्यात मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. कारण त्यानंतर चोवीस तासांत म्हणजे रविव…
…
continue reading
१२ फेब्रुवारी १९८१ या दिवशी दाऊद इब्राहिमच्या भावाचा शब्बीर कासकरचा निर्घृण खून झाल्यावर पुढचं वर्षभर काहीच घडलं नाही. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. कारण त्यानंतर एका न थांबणाऱ्या सूडचक्राला सुरूवात झाली. डी कंपनीनं पठाण गँगवर थेट कोर्टात घुसून केलेलं फायरिंग असो की मुंबई पोलिसांचं सगळ्यात पहिलं एनकाऊंटर तर दुसरीकडे आपल्या गुरूच्या बडा राजनच्या …
…
continue reading
१७ ऑगस्ट १९७७ च्या पहाटे पत्रकार इक़बाल नतिक यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि इथून ठिणगी पडली मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या गँगवॉरची. या टोळी युद्धात नुसती प्यादीच भरडली गेली नाहीत तर थेट वजीरांचे मुडदे पडले. अख्ख्या मुंबईवर प्रचंड दहशत असलेली पठाण गँग पुरती नेस्तनाबूत झाली तर दाऊद इब्राहीमनं मुंबई कायमची सोडली. पण मुळात…
…
continue reading
वरदराजन मुन्नीस्वामी मुदलीयार उर्फ़ वरदा भाय. हातभट्ट्या, वेश्याव्यवसाय आणि स्मगलिंगमधून १९५० ते ८० च्या दशकांत अँटॉप हिल, धारावी, कोळीवाडा, सायन अशा मुंबईच्या उपनगरांत आपलं क्राईमचं साम्राज्य उभारलेला डेंजर तमिळ डॉन. त्याचा दोस्त आणि पार्टनर इन क्राईम हाजी मस्तान जितका सोफेस्टिकेटेड तितकाच हा खुंखार आणि खतरनाक. पठाणी गँगस्टर करीम लाला आणि डॉन हाजी…
…
continue reading
“रहीम चाचा जो पच्चीस बरस में नही हुआ वो अब होगा. अगले हप्ते और एक कुली इन मवालीयों को पैसे देने से इन्कार करने वाला है.” किंवा “जब दोस्त बनाके काम हो सकता है तो फिर दुश्मनी क्यू करे” आणखी एक “बस दुआ में याद रखना”…यातला पहिला टाळीफेक डायलॉग आहे ‘दीवार’मधल्या अमिताभचा तर पुढचे दोन डायलॉग्ज आहेत ‘वन्स अपऑन अ टाईम इन मुंबई’मधल्या अजय देवगणचे. या दोन्ही…
…
continue reading
गंगूबाई काठीयावाडी या फिल्ममध्ये अजय देवगणनं साकारलेल्या गँगस्टर लालाच्या भूमिकेमुळं एकेकाळी मुंबई अंडरवर्ल्डवर राज केलेल्या डॉन करीम लालाचं नाव चर्चेत आलंय. तसं ते दोन वर्षांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करीम लाला आणि इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळंही आलेलं. ते स्टेटमेंट नेमकं काय होतं, मुळात हा लाला कोण हो…
…
continue reading
Special interview: Ravi Amale, senior journalist and author with expertise in internal security and intelligence operations. दाऊद इब्राहिमला उचलण्याचे-मारण्याचे आजवर नेमके किती प्रयत्न झाले, पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियॉंदादच्या मुलाचं दाऊदच्या मुलीशी दुबईत लग्न झालं तेव्हा दाऊदला संपवण्याचा इंटेलिजन्स ब्यूरोचा (आयबी) खरंच प्लॅन होता का, छोटा राजन…
…
continue reading
Special interview: Ravi Amale, senior journalist and author with expertise on internal security and intelligence operations. शुक्रवार १२ मार्च १९९३ या दिवशी दुपारी १.२८ ते ३.५५ या अडीच तासांत मुंबईत जे काही घडलं ते न भूतो न भविष्यती असं होतं. शेअर मार्केटपासून ते एअर इंडिया बिल्डिंग, प्लाझा सिनेमा, झवेरी बाजार आणि मश्चीद बंदरापर्यंत वेगवेगळ्या दहा …
…
continue reading
रेप, अॅपडक्शन्स, सेक्स रॅकेट, स्मगलिंग, मल्टिपल मर्डर्स अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मोस्ट वाँटेट असलेला आणि १९७०-८० च्या दशकात चेन्नईमध्ये अक्षरक्षः धुमाकूळ घातलेला ऑटो शंकर ही साऊथच्या क्राईम वर्ल्डमधली सगळ्यात काँप्लिकेटेड म्हणता येईल अशी केस. एक साधा रिक्षावाला ते पोलिसांना आणि राजकारण्यांनाही आपल्या खिशात घालणारा कोल्ड ब्लडेड गँगस्टर हा ऑटो श…
…
continue reading
डेटिंग आणि प्रेमाचं नाटक करत युरोपातल्या असंख्य मुलींना तब्बल १० लाख मिलियन डॉलरचा चुना लावलेल्या एका भुरट्या पण तितक्याच स्मार्ट चोराची गोष्ट आज मी सांगणार आहे. आपण एका बड्या डायमंड मर्चंटचा पोरगा असल्याची थाप तो आधी मारतो. मग पोरींना भुलवत त्यांना पार आपल्या प्रायव्हेट जेटमधून डेटवर नेतो. एकदा का पोरगी फसली की त्यांच्याच क्रेडिट कार्डवरून तो त्या…
…
continue reading
पुण्यातला पहिला दहशतवादी हल्ला म्हणलं की आपल्याला बरोबर अकरा वर्षांपूर्वी म्हणजेच १३ फेब्रुवारी २०१० या दिवशी झालेला जर्मन बेकरी ब्लास्ट आठवेल. पण खरंतर पुण्यावर पहिला टेरर स्ट्राईक हा ३६ वर्षांपूर्वी १० ऑगस्ट १९८६ मध्ये कँप एरियात झालेला. या हल्ल्यात सहभागी टेररिस्ट्सच्या मुसक्या आवळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी पंजाब पोलिस आणि केंद्रीय तपास यंत्र…
…
continue reading
आज मी तुम्हाला ओळख करून देणारे के. डी. केम्पम्मा उर्फ जयम्मा उर्फ लक्ष्मी उर्फ संत्रम्माची…काय सांगता यातलं एकही नाव तुम्ही कधीच ऐकलं नाहीये? हरकत नाही. कारण तिला पोलिसांनी दिलेलं नाव वेगळंच आहे आणि याच नावानं तिच्या क्राईममधल्या काळ्याकुट्ट कारकीर्दीवर नुकतीच कन्नडमध्ये फिल्मही आलीय. ही आहे कर्नाटकातली पहिली लेडी सीरियल किलर…सायनाईड मलिका! #cyanid…
…
continue reading
“बाप का, दादा का, भाई का सबका बदला लेगा रे तेरा फैज़ल”…अगदी बरोबर ओळखलंत! गँग्ज ऑफ वासेपुर टूमधल्या फैजलचा म्हणजेच नवाझुद्दिन सिद्दिकीचा हा फ़ेमस डायलॉग आहे. नाही या एपिसोडमध्ये आपण गँग्ज ऑफ वासेपुरबद्दल नाही बोलणारे. तर या फिल्मचा शेवटचा सीन ज्याच्यावरून इन्स्पायर्ड आहे असं म्हणलं जातं त्या बिहारच्या मोस्ट वाँटेड गँगस्टर अमित ऊर्फ अविनाश श्रीवास्त…
…
continue reading
प्रत्येक गुन्हा वेगळा असतो. काँप्लिकेटेड असतो. असं असलं तरी काही अवघड क्राईम बघताबघता क्रॅक होतात. तर काही गुन्ह्यांच्या निरगाठी सुटता सुटता सुटत नाहीत. त्यामुळं मग प्रश्न पडतो की क्राईमचं कोल्ड ब्लडेड म्हणावं असं काळं जग नेमकं असतं तरी कसं? याच प्रश्नाचा माग ‘मराठी क्राईम कथा’ या पॉडकास्टमधून घेतला जाणार आहे. हॅलो फ़्रेंड्स मी निरंजन मेढेकर. माझी …
…
continue reading
భార్య ఉండేది చెన్నై లో, భర్త హైదరాబాద్ లో ... కానీ భర్త హత్యకు గురయ్యాక పోలీసుల అనుమానం మొత్తం భార్య మీదే ... మరి వాళ్ళ అనుమానం నిజమేనా ? లేక ఇంకా ఎవరైనా ఈ హత్య చేసి ఉంటారా ?? ఈ పాడ్కాస్ట్ వినండి !! -చొక్కర తాతారావు This podcast is brought to you by "Dwani Podcasts" Do follow us on social media Website: facebook: Instagram: youtube:…
…
continue reading
అతనొక సాధారణ రిటైర్డ్ స్కూల్ మాస్టర్ .. కాని దారుణ హత్యకు గురయ్యారు …! అంతగా ఆస్తులు , కుటుంబ తగాదాలు కుడా లేని వ్యక్తిని ఇలా చంపాల్సిన అవసరం ఎవరికి ఉంది ?? అసలు ఈ కథేంటి ... ?? -పంతంగి శ్రీనివాసరావు This podcast is brought to you by "Dwani Podcasts" Do follow us on social media Website: facebook: Instagram: youtube:…
…
continue reading