लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या 'असा' भरा अर्ज ते रोहितच्या सेनेची आज मुंबईत जंगी परेड
Manage episode 427052584 series 3312200
१) महाराष्ट्राप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केंद्राने कायदा करावा, खर्गेंची मागणी (ऑडिओ)
२) झीका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून गाइडलाइन्स जारी
३) ज्यो बायडन यांचं स्पष्टीकरण
४) लोकसभा निवडणुकीत कोट्यवधींचे वाटप?
५) लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या भरता येणार अर्ज
६) टीम धोनीसारखीच रोहितच्या सेनेचीही जंगी परेड; मुंबईत होणाऱ्या स्वागताचं संपूर्ण शेड्युल (ऑडिओ)
७) 'एक्स'शी स्पर्धा करणारे 'कू' बंद
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1366 episodi